औरंगाबाद "सकाळ'मध्ये काम करताना अनेक सदरे चालविली. कधी पाडली नाही. लिहिताना स्वतःला आनंद मिळावा अन् लिहिलेले वाचून दुसऱ्याला फ्रेश वाटावे, रिलॅक्स वाटावे हाच केवळ हेतू. त्यातूनच जन्म झाला जगातील पहिल्या वहिल्या लेखी रेडिओचा! "मन का रेडिओ'औरंगाबाद "सकाळ'च्या वाचकांना दर रविवारी भेटीला येत आहे. अनेक जण कौतुक करतात, आठवड्याचा विषय सुचवितात तर काही जण प्रसिद्ध झालेल्या भागाची चिरफाड करतात. त्यामुळेच मजा येत आहे. "मन का रेडिओ'चाच हा ब्लॉगअवतार....
No comments:
Post a Comment
वाचून काय वाटले? मनात ठेवू नका... लगेच प्रतिक्रिया देऊन टाका...